Raigad Fort
Raigad Fort
Announcement:
Results Declared !
Scholarship Exam 2014 held on 2oth April 2014.
See your result on www.mumbaicollege.com/view.asp
WELCOME
TO RAIGAD DISTRICT SCHOLARSHIP
INFORMATION CENTRE
District Level Scholarship for students of 5th to 9th standards. Many scholarships to be awarded.
CONNECT
WITH US:
9am to 5pm
Mumbai College of Hotel Mgmt
Chondhi, Alibaug
HELP LINE
09623648916
02141-232900
Exam. Date : Mar'15
Time : 10.00-
Reporting time 30min before exam starts
Centres
Karjat & Khalapur: Janta Vidylay Khopoli
Panvel City : Agri S.S., Khanda col.
Panvel : Shirdhon Madhy. HS
Pen : Pen Edu Society, Pvt HS
Alibaug: Hashivare , MG Vidyalay
Murud: Sir.S.R. HS Murud,
Roha: RJP, MangalwadiHS Roha
Pali & Mangaon: Mumbai college,
Mahad
Shrivardhan
Poldpur
PUBLIC TALK!
OUR INSPIRATION
DR.C.D.DESHMUKHd
The first Indian Governor of Reserve Bank of India. India's first Finance minister was born and brought up in a Village Nata, Raigad fort in Raigad ditsrict.
GEN.VAIDHYA ARUNKUMAR.
General (CoAS) Arunkumar Shridhar Vaidhya, MVC(Bar), AVSM became the 13th Chief Of Army Staff of the In,dian Army. He was born in 1922 in Alibag.
VOLUNTEERS
Well wishers are solicited to voluteer their services as volunteers for promoting and conducting scholarship examination to be held in each taluka place or convenient locations . SUITABLE monetary INCENTIVES will be given.
You?
Awardee
You?
Awardee
I'रायगड जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा अर्ज 30 Dec. पर्यंत स्वीकारले जातील. परीक्षा क्र. व हॉल तिकीट वेब साईट वर लवकरच उपलब्ध होणार आहेत. रायगड जिल्हा स्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा March (रविवार )२०१५ रोजी होणार आहे. ५ वी ते ९ वी करिता मराठी इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमात परीक्षा होईल. प्रत्येक वर्गासाठी वेगळी शिष्यवृत्ती असून परीक्षेसाठी अभ्यासासाठी सध्या असलेला अभ्यासक्रमच असेल.
परीक्षेला शास्त्र (३०), गणित(३०), इंग्रजी(३०) व सामान्य ज्ञान(१०) विषय असून ओब्जेक्तिव प्रश्न विचारले जातील व उत्तराकरिता ४ पर्याय दिले जातील .
अधिक माहिती व परीक्षा अर्जा साठी शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटावे.
संपर्क क्र. ९६२३६४८९१६/ ०२१४१ २३२९००. मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मेनेजमेंट , चोंढी अलिबाग.
रायगड जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती
परीक्षा अर्ज भरणे :
परीक्षा अर्ज ओंन लाईन अपलोड करता येईल परंतु परीक्षा फी जमा झाल्यावरच परीक्षा क्र दिला जाइल शाळा किंवा पालक अर्ज ओंन लाईन अपलोड करून अर्ज व फी शाळेत मुख्याध्यापकाकडे सुपूर्द करू शकतात
विशेष सूचना : शिष्यवृत्तीच्या रक्कमेत तसेच संखेत बदल करण्याचा अधिकार आयोजकांना असेल .शिष्यवृत्ती परीक्षेला बसणाऱ्या विध्यार्थ्यांची संख्या ६००० हून कमी असेल किंवा ८५ % हून कमी मार्क्स असतील तर आयोजक वरील प्रमाणे बदल करू शकतात. आयोजकांचा निर्णय अंतिम असेल. अपरिहार्य कारणास्तव परीक्षेची तारीख आयोजक बदलू शकतात.
नमुना प्रश्न व उत्तर
:प्र.क्र.१) खालील पैकी भारताचे पंतप्रधान कोण ?
अ) सोनिया गांधी ब)राहुल गांधी क) सुशीलकुमार
ड) मनमोहन सिंग
उ. (अ) (ब) (क) (ड)
परीक्षेकरिता अभ्यासक्रम ? :
वर्ग निहाय पाठ्यपुस्तकावर आधारित पूर्ण वर्षाचा अभ्यासक्रम
Click here
to see your
Exam Seat No.
Hall Ticket
परीक्षा क्र. व
हॉल तिकीट